शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

माहिजळगाव येथे टँकर, ट्रक अपघातात २ जण ठार, तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:01 IST

पाण्याचा टँकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टँकर व ट्रक चालकाचा समावेश आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

माहिजळगाव : पाण्याचा टँकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये टँकर व ट्रक चालकाचा समावेश आहे. नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.युवराज धनाजी डाडर (वय २३, टँकर चालक, रा. पाटेगाव ) व ट्रक चालक (नाव समजू शकले नाही) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. पाटेगााव येथून हा टँकर माहिजळगावकडे जात होता तर ट्रक पाटेगावच्या दिशेने जात होता. माहिजळगाव येथे या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोराची धडक होऊन दोन जण जागीच ठार तर अशोक डाडर,दादा दळवी, जनार्धन डाडर हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण टँकरमधील प्रवासी आहेत. त्यांच्यावर माहिजळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरुआहेत.दरम्यान, ही धडक एवढी जोराची होती की ट्रक चालक केबिन व स्टेअरिंगमध्ये अडकला होता. जेसीबीच्या साह्याने त्याला बाहेर काढण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत