शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या सरकारी रुग्णालयातून दोन रुग्णांनी ठोकली धूम;  ग्रामस्थांनी केली पुन्हा रुग्णालयात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 19:58 IST

कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील मुंबईवरून परतलेल्या  माय-लेकाला ग्रामस्थांनी  वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या दोघांनी नगरच्या सरकारी रुग्णालयातूनही धूम ठोकली होती. परंतु ग्रामस्थांंनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना कोरोनाचे लक्षणे नसल्याचे डॉक्टरांंनी सांगितले.

कर्जत (अहमदनगर)  : कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील मुंबईवरून परतलेल्या  माय-लेकाला ग्रामस्थांनी  वैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या दोघांनी नगरच्या सरकारी रुग्णालयातूनही धूम ठोकली होती. परंतु ग्रामस्थांंनी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना कोरोनाचे लक्षणे नसल्याचे डॉक्टरांंनी सांगितले.कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील एक कुटुंब मुंबई येथे व्यावसायिक म्हणून स्थायिक झाले आहे.  राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्याने हे कुटुंब सोमवारी गावी आले होते. त्या कुटुंबातील  ६२ वर्षांची महिला  आणि तिचा ४० वर्षीय मुलगा होता. ग्रामस्थांनी खबरदारी म्हणून त्यांना अगोदर तपासणी करा. मगच गावात प्रवेश मिळेल? असे बजावले. मात्र त्याचवेळी त्या दोघांना ताप, जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर ते बेशुद्ध पडले. यावेळी ग्रामस्थ एकत्र जमले. मात्र कोरोनामुळे त्या दोघांना हात लावायची कुणाची हिम्मत होईना. अखेर नगर येथील जिल्हा रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. मात्र मंगळवारी सकाळी त्या दोघांनी धूम ठोकीत पुन्हा बेलगाव गाठले. ही बातमी गावक-यांच्या कानावर गेल्यानंतर मात्र ग्रामस्थ संतापले. अखेर त्या दोघांना आज पुन्हा अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.  या घटनेने मिरजगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.

‘त्या’ दोघांना प्रथमदर्शनी कोरोनाबाबत लक्षणे आढळून आलेली नाहीत. तो दुसरा व्याधींचा प्रकार असावा. मात्र खबरदारी म्हणून सदर महिला व तिच्या मुलाला नगर येथे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.-डॉ संदीप पुंड, तालुका आरोग्यधिकारी, कर्जत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkarjat-acकर्जतHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल