शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये कुरिअर पार्सल बॉक्सचा स्फोट, दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 09:25 IST

कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

अहमदनगर - कुरिअर पार्सलच्या बॉक्समध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील माळीवाडा येथील मारुती कुरिअर कंपनीमध्ये ही घटना आहे. मंगळवारी (20 मार्च) रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस व बॉम्बशोधक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले व तपासणी सुरू करण्यात आली. ज्यावेळी स्फोट झाला त्यावेळी कुरिअर ऑफिसमध्ये एकूण 3 जण काम करत होते. या दुर्घटनेत संदीप भुजबळ आणि संजय क्षीरसागर जखमी झाले आहेत.

दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोट झालेलं पार्सल अहमदनगरवरुन पुण्याच्या पत्त्यावर पाठवलं जात होतं. मात्र पाठवणाऱ्याचा पत्ता बनावट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पार्सल पाठवून समोरच्या व्यक्तीच्या घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी एटीएसचं पथकही तपासणीसाठी येणार असल्याची माहिती समोर आली आहे.