शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या दोन भाविकांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू

By सुदाम देशमुख | Updated: November 2, 2024 16:14 IST

दोन भाविकांचा अपघाती  मृत्यू झाल्याने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

आश्वी :  (जिल्हा अहिल्यानगर): ऐन पाडव्याचा दिवशी बाबीर बाबाच्या दर्शनास जात असलेल्या आश्वी बुद्रुक (तालुका संगमनेर) येथील दोन भाविकांचा अपघाती  मृत्यू झाल्याने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य जाखोबा राणुजी पिलगर व प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव मुरलीधर खेमनर यांचा या अपघातात मृत्यू झाला.

पुणे जिल्ह्य़ातील इंदापूर तालुक्यातील रुई येथील श्री. क्षेत्र बाबीर बाबा देवस्थान येथे दर्शनासाठी शनिवारी( दि. २ नोव्हेंबर)  मोटरसायकल वर जात होते. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास अहिल्यानगर -मनमाड रोडवर शिंगवे नाईक शिवारात समोरुन येत असलेल्या  कंटेनरने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली . त्यात दोघांचा मृत्यू झाला.

या अपघाताचे वृत्त  समजताच दरवर्षी बाबीर देवस्थान दर्शनाला जाणाऱ्या भाविकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिंगवे गावातील ग्रामस्थांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच दोघांचा मृत्यु झाला. जाखोबा  पिलगर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुल, एक मुलगी, जावई, सुन ,नातवंड असा मोठा परिवार आहे.  विठ्ठलराव  खेमनर यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुल, दोन मुली सुना,नातु ,जावई असा मोठा परिवार आहे. या घटनेने आश्वी बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर