शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये दोन कोरनाचे रुग्ण आढळले; मुकूंदनगर परिसर महापालिकेने केला ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:28 IST

नगरमध्ये नव्याने आढळलेले दोन रुग्ण मुंकूंदनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. औरंगाबादमार्गे जाणारी वाहतूक सोमवारी (३० मार्च) सकाळी बंद करण्यात आल आहे.

अहमदनगर : नगरमध्ये नव्याने आढळलेले दोन रुग्ण मुंकूंदनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. औरंगाबादमार्गे जाणारी वाहतूक सोमवारी (३० मार्च) सकाळी बंद करण्यात आल आहे.महापालिकेच्या बांधकाम विभागाने औरंगाबाद महामार्गावरील पंचवटी हॉटेलपासून मुंकूदनगरकडे जाणारे रस्ते बॅरिकेट टाकून बंद करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी बांबू बांधून रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिसांचा फौजफाटाही या परिसरात दाखल झाला आहे.मुंकूदनगरमधील केरुळकर मळ्याकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे. दर्गादायरा, न्यायनगर गोविंदपुराकडे जाणारे रस्तेही बॅरिकेट टाकून बंद करण्यात येणार आहेत. या दोन व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध प्रशासकीय यंत्रणेकडून घेतला जात आहे. याशिवाय हे दोन्ही रुग्ण जामखेडमध्ये दहा दिवस मुक्कामी होते. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुंकूदनगर येथील नागरिकांमध्ये कमालीचे भितीचे वातावरण आहे. प्रशासनाकडून हा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, पुढील उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य