शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाखाली झोपलेल्या दोन बालकांचा चिरडून मृत्यू

By सुदाम देशमुख | Updated: April 17, 2023 10:40 IST

प्राथमिक माहिती नुसार तर दोन्ही मुले मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती कळत आहे.

शेवगाव (जि. अहमदनगर): तालुक्यातील तळणी शिवारातील एका जिनिंग प्रेसमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या, दोन मुलांचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.          याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळणी शिवारातील एका जीनिंग मिल मध्ये काम करणाऱ्या कामगाराचे मुल तिथे उभ्या असलेल्या वाहनाखाली झोपले होते. ही बाब चालकाच्या लक्षात आली नाही. तो वाहन सुरु करुन निघाला असता गाडी खाली झोपलेले सुमारे चार व पाच वर्षाच्या, अश्या दोन चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जमाव संतप्त झाला असून, आम्हाला आमची मुले द्या असे म्हणत जमावाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

घटनास्थळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी व त्यांचे पथक तात्काळ दाखल झाले असून संतप्त जमावाची पोलिसांकडून समजूत काढली जाते आहे. घटनास्थळी जमावाने जाण्यास मज्जाव केल्याने, मुलांची नावे व निश्चित वय समजू शकले नाही, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिली आहे. प्राथमिक माहिती नुसार तर दोन्ही मुले मध्यप्रदेश येथील असल्याची माहिती कळत आहे.

टॅग्स :AccidentअपघातAhmednagarअहमदनगर