शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना हिसका देऊन बेड्यासह दोघे आरोपी फरार, श्रीरामपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 17:38 IST

श्रीरामपूर : खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा आरोपींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता पोलिसांना हिसका देऊन दोघेही बेड्यांसह फरार झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर : खुनाच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा आरोपींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता पोलिसांना हिसका देऊन दोघेही बेड्यांसह फरार झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे.फरार झालेल्या आरोपींची नावे सचिन काळे (मुठेवाडगाव) व भौदू भोसले (रा.कानडी, ता.आष्टी) अशी आरोपींची नावे आहे. शनिवारी पोटात दुखू लागल्याने त्यांना शिरसगाव हद्दीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. तेथे पोलिसांना हिसका देऊन त्यांनी पळ काढला. 

सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीवरून झालेला वादातून झालेल्या मुठेवाडगाव येथे त्यांनी एका तरुणाचा खून केला होता. शिरसगाव शिवारातून भौदू भोसले या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसºया फरार आरोपीचा अद्याप शोध सुरु आहे. शिरसगाव, हरेगाव, वडाळा महादेव, खानापूर परिसरात पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत.

आरोपी काळे हा खानापूर शिवारात पसार झाल्याची माहिती रविवारी पोलिसांना मिळाली आहे.   त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

मुठेवाडगाव शिवारात ८ मार्च २०२० रोजी मध्यरात्री लोंखडी पाईप व तलवारीने वार करुन मयुर काळे (वय २८) याचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली होती. त्यातील हे दोघे आरोपी आहेत. -------पोलिसांनी केली उसाची नासाडीशिरसगाव हद्दीतील सुदर्शन लक्ष्मण निकाळे यांच्या उसाच्या शेतात पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेतला. मात्र तेथे आरोपी मिळून आले नाहीत. यादरम्यान उसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकºयाने आपण गरीब असून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अर्थिक नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.----------यापूर्वीही आरोपी झाले फरारयापूर्वीही ग्रामीण रुग्णालयात वैैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या एका रुग्णाने पळ काढला होता. सातत्याने अशा घटना घडत असताना पोलीस प्रशासनाने मात्र त्यातून कुठलाही बोध घेतलेला नाही. त्यावरून टीकेची झोड उठली आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी