शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

तब्बल २० जणांना पिसाळलेल्या कुत्र्यानं घेतला चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:43 IST

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे तब्बल वीस जणांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून कुत्र्याने उच्छाद मांडला आहे

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथे तब्बल वीस जणांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. गेल्या दोन दिवसांपासून कुत्र्याने उच्छाद मांडला आहे. ग्रामदैवताच्या यात्रोत्सवावर कुत्र्याच्या उपद्रवामुळे विरजण पडले आहे. चावा घेतलेल्यांपैकी तिघांना पुणे येथे ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.टाकळीकडेवळीत येथील ग्रामदैवत भैरवनाथाचा यात्रोत्सव सुरु असताना रविवारी मध्यरात्री पासून एक पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जनांचा चावा घेत दहशद निर्माण केली आहे. तब्बल वीस जनांचा चावा घेतला असून त्यामध्ये लहान मुलांसह गावातील राजकीय प्रतिष्ठित प्रौढांचाही समावेश आहे. अनेकांना चावा घेतल्यामुळे पिसाळलेले असण्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत, लहान मुलांसह प्रौढांनीही घराबाहेर पडताना काळजी वाटत आहे. चावा घेतल्यानंतर आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धनुर्वात आणि रेबिस प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रुग्णांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात रेबिस प्रतिबंधक सिरम घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. एकाच रुग्णवाहिकेतून बारा जणांना आज पाठविण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येत पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याची तालुक्यातील पहिलीच घटना असून परिसरातील नागरिकांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे.चावा घेतलेले कुत्रे पिसाळलेले असल्यामुळे रेबिज प्रतिबंधक सिरम घेणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात लस आणि सिरम उपलब्ध आहे. - डॉ. नितिन खामकर, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती श्रीगोंदा.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar civil hospitalअहमदनगर जिल्हा रुग्णालय