शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पांगरमल येथे पतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 14:39 IST

नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देनगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली.रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मेव्हुणा चंद्रहास व पत्नी लिलाबाई यांनी गर्जे यांना खाली पाडून त्यांच्या तोंडात रोगर या विषारी द्रव्याची बाटली ओतली. सासरे हरिभाऊ बाबुराव आव्हाड, सासू सुमनबाई हरिभाऊ आव्हाड, मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड व पत्नी लिलाबाई शिवाजी गर्जे (सर्व रा. पांगरमल, ता. नगर) अशा चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

अहमदनगर : नगर तालुक्यातील पांगरमल येथे शिवाजी भगवान गर्जे (रा. निंबे नांदूर, ता. शेवगाव) यांना पत्नी लिलाबाई व मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड यांनी विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गर्जे यांच्या फिर्यादीवरुन चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजी गर्जे यांची पत्नी लिलाबाई या पांगरमल (ता. नगर) येथे माहेरी आल्या होत्या. घरगुती वादातून त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. गर्जे हे लिलाबाई यांना पांगरमल येथे घेण्यासाठी आले असता मेव्हुणा चंद्रहास व पत्नी लिलाबाई यांनी गर्जे यांना खाली पाडून त्यांच्या तोंडात रोगर या विषारी द्रव्याची बाटली ओतली. त्यानंतर गर्जे यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे पोलिसांनी गर्जे यांचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर गर्जे यांच्या फिर्यादीवरुन रविवारी (दि. २७) एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. सासरे हरिभाऊ बाबुराव आव्हाड, सासू सुमनबाई हरिभाऊ आव्हाड, मेव्हुणा चंद्रहास हरिभाऊ आव्हाड व पत्नी लिलाबाई शिवाजी गर्जे (सर्व रा. पांगरमल, ता. नगर) अशा चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीसShevgaonशेवगाव