शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

भरधाव वाळूच्या ट्रकची मोटार सायकलची धडक, एकजण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 16:10 IST

नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

टाकळी ढोकेश्वर : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर धरधाव वाळूच्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.बुधवारी (दि. १७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाळू ट्रक (क्रमांक एम. एच. १६ - एई ९८११) नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने जात होता. कर्जुले हर्या शिवारातील मांडओहळ फाट्यावर या ट्रकने मोटारसायकल (क्र. एम एच १६, एबी ९२७४) ला जोराची धडक दिली. यात मोटारसायकलस्वार कोंडीबा अण्णा लष्करे (वय ५२, रा. माळवाडी, ढवळपुरी) हे जागीच ठार झाले आहे. याबाबत अरूण कोंडीबा लष्करे यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिसांत फिर्याद दिली आहे.मयत लष्करे हे टाकळी ढोकेश्वरकडे येत असताना हा अपघात झाला. टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामिण रूग्णालयात गुरूवारी (दि. १८) सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घुगे, सहाय्यक फौजदार अशोक भोसले, पोलीस नाईक संतोष शेळके, निवृत्ती साळवे, शरद पवार आदी करत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेरAccidentअपघात