शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी धरणाच्या पाण्यात कालवतायत विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 04:56 IST

मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत. 

- भाऊसाहेब येवलेराहुरी (जि. अहमदनगर) : मुळा धरणातील मासेमारीसाठी विषारी औषधांचा सर्रास वापर होत आहे. मात्र, याबाबत राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूरसह इतर ठिकाणचे ग्राहक अंधारात असल्याने मृत होऊन धरणातील पाण्याच्या किनाऱ्यावर आलेले मासे ते नेहमीप्रमाणे आवडीने खात आहेत. धरणातील मासेमारीचा ठेका मुंबईच्या बॉम्बे फिश मर्चंटस्चे दिलवार खान यांनी घेतला आहे. त्यांनी मासे पकडून विक्रीस नेण्यासाठी शंभरपेक्षा अधिक जणांना मासेमारीचे पास लोकांना दिले आहेत़ त्यांच्याकडून धरणाच्या पाण्यात मध्यरात्री विषारी औषध ओतले जाते. त्यामुळे मासे बेशुद्ध पडून किनाºयावर येऊन मृत्युमुखी पडत आहेत़मृत्युमुखी पडलेले मासे सहज गोळा करून विक्रीसाठी दूर ठिकाणी पाठविले जात असल्याच्या तक्रारी काही मच्छिमारांनी केल्या आहेत. हे मासे खाल्ल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.विषारी औषधांचा वापर बंद होण्यासाठी लवकरच पोलिसांकडे तक्रार दाखल करु, अशी माहितीमुळा धरणाचे अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली. आमच्याकडे सुरक्षेच्या दृष्टीने स्टाफ नाही़ ५० किलोमीटरच्या पट्ट्यात सुरक्षा ठेवणे गरजेचे असल्याचेही बुधवंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर