शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साठ वर्षांच्या वृद्ध मजूर महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 16:40 IST

अहमदनगर: नगर शहरातील झोपडपट्टीत राहणा-या एका साठ वर्षाच्या वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार करून तिचे दागिने व पैसे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़. मंगळवारी (दि़१५) सकाळी आठ वाजता बु-हाणनगर रोड परिसरात ही घटना घडली़.  या घटनेतील आरोपीला कोतवाली पोलीसांनी बुधवारी दुपारी अटक केली आहे़. 

अहमदनगर: नगर शहरातील झोपडपट्टीत राहणा-या एका साठ वर्षाच्या वृद्ध महिलेवर लैगिंक अत्याचार करून तिचे दागिने व पैसे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे़. मंगळवारी (दि़१५) सकाळी आठ वाजता बु-हाणनगर रोड परिसरात ही घटना घडली़.  या घटनेतील आरोपीला कोतवाली पोलीसांनी बुधवारी दुपारी अटक केली आहे़. मुळची श्रीगोंदा तालुक्यातील एक वृद्ध महिला उपजविकेसाठी नगर शहरात वास्तव्यास आहे़.  सदर महिला मजुरीचे काम करते़. मंगळवारी (दि़१५) सकाळी शहरातील शनीचौकात कामाच्या प्रतिक्षेत ही महिला उभा होती़. याचवेळी जावेद शेख (रा़ बाबा बंगाली, नगर) हा तेथे आला़. त्याने भिंगार येथे माझ्याकडे काम असल्याचे सांगत सदर महिलेला त्याच्या मोटारसायकलवर बसविले़. शेख याने महिलेला भिंगार परिसरात बु-हाणनगर रोड परिसरातील निर्जन ठिकाणी नेले़. तेथेच्या तिच्यावर शारीरिक अत्याचार करून तिची सोन्याची पोत व रोख पाच हजार रुपये हिसकावून नेले़. या घटनेने सदर महिलेने मंगळवारी रात्री उशीरा कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली़. शेख याच्यावर लैंगिक अत्याचार, अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान  फिर्याद दाखल होताच पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके, कोतवाली पोलीस ठाण्याचे निरिक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीला नगर शहरातून अटक केली़. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर