शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून मुळातून रब्बीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:42 IST

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे.

राहुरी : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यतून आवर्तन सोडण्याला मुहूर्त मिळाला आहे. मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री विजय शिवथरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत  आज सकाळी ६ वाजता उजव्या कालव्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. धरणात उजव्या कालव्यासाठी ५५०० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. दरम्यान, बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले व अशासकीय ६ सदस्य गैरहजर होते. कालवा पाणी वाटप सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीत मुळा धरणाच्या पाण्याचा आढावा घेण्यात आला.  २६००० दलघफू पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात उपयुक्त पाणीसाठा ११००० दलघफू उपलब्ध असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले. उजव्या कालव्याखाली रब्बीचे २५००० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ मुळा उजव्या कालव्याचे एकच आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे यावेळी जलसंपदा मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले़ मुळा उजवा कालवा सल्लागार समितीच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार मोनिका राजळे, सदस्य शिवाजी भिसे, सुभाष साठे, बापूसाहेब पाटेकर हे उपस्थित होते़ आमदार शिवाजी कर्डिले बैठकीला अनुपस्थित होते़ पाणी वापर संस्थेचे ९ सदस्य आहेत.मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीत ६ अशासकीय सदस्यांनी दांडी मारली़ जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे, उपअभियंता ए़ बी़ खेडकर, धरण अभियंता अण्णासाहेब आंधळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी