शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयाने तपासणी न करता परत पाठविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:44 IST

श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मिरजगाव येथील दत्तगल्लीतील एका तरूणासह आई-वडिलांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पाठवण्यात आले होते. मात्र कोणतीही तपासणी न करता त्यांना त्याच गाडीतून परत पाठवले. दरम्यान या रुग्णांवर मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

मिरजगाव : श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मिरजगाव येथील दत्तगल्लीतील एका तरूणासह आई-वडिलांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री आठ वाजता पाठवण्यात आले होते. मात्र कोणतीही तपासणी न करता त्यांना त्याच गाडीतून परत पाठवले. दरम्यान या रुग्णांवर मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.           गेली पाच सहा दिवसापासून हा तरूण बाहेरगावी असलेल्या विलगीकरणामध्ये ठेवलेल्या आपला भावाच्या सहवासात आला होता. मिरजगाव येथे आल्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी करून त्याला मंगळवारी रात्री १०८ रुग्णवाहिकामधून आई-वडिलांसह कोरोनाचे काही लक्षणे आहेत का? हे तपासणी नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र तेथे गेल्यावर बाह्य तपासणी करून त्यांना कोणतीही कोरोनाचे लक्षणे नाही असे सांगून त्यांना त्याच रुग्णवाहिकेतून मिरजगावला परत पाठवून दिले. यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय डॉ.हरिष दरवाज  यांनी सांगितले की, या तिन्ही जणांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यांना होणाºया त्रासावर औषध उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल