शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नगरमध्ये भरदुपारी तीन लाखांची घरफोडी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 11:43 IST

अहमदनगर शहरातील बालिकाश्रमरोड परिसरातील आर्यन गार्डनमधील ‘डी’ बिल्डिंगमध्ये मंगळवारी दुपारी घरफोडी झाली. यात तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

अहमदनगर : शहरातील बालिकाश्रमरोड परिसरातील आर्यन गार्डनमधील ‘डी’ बिल्डिंगमध्ये मंगळवारी दुपारी घरफोडी झाली. यात तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.याबाबत माहिती अशी की,  नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील आर्यन गार्डनमध्ये पंडित कुटुंबीय राहतात. दुपारी हे कुटुंब नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. त्यांच्या घरी मंगळवारी दुपारी ही चोरी झाली आहे. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील उचकापाचक केली. घरात असलेल्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरट्यांनी घरातून सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. मंगळवारी रात्री ही चोरी झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी श्वास पथकाला पाचावण केले होते. परंतु चोरट्यांचा माग निघू शकला नाही. काही दिवसापूर्वी याच परिसरात बोरुडे मळ्यात चोरी झाली होती. त्याच पध्दतीने ही चोरी झाली आहे. या परिसरात गेल्या तीन महिन्यापासून चोरीच्या घटना घडत आहे. याकडे मात्र पोलिसांची दुर्लक्ष होत आहे. 

टॅग्स :theftचोरीAhmednagarअहमदनगर