शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर तीन कलाकारांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 13:28 IST

महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नगरच्या प्रवीण तथा पी.डी. कुलकर्णी, अमित बैंचे व चैत्राली जावळे या तीन जणांची तीन वषार्साठी नियुक्ती झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली असून मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे पी.डी.कुलकर्णी, अमित बैचे यांची फेरनिवड तर चैत्राली जावळे यांची पहिल्यांदाच नियुक्ती

अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नगरच्या प्रवीण तथा पी.डी. कुलकर्णी, अमित बैंचे व चैत्राली जावळे या तीन जणांची तीन वषार्साठी नियुक्ती झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली असून मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे.पी.डी. कुलकर्णी हे नगर मधील जेष्ठ रंगकर्मी असून गेली ४० वर्षाहून अधिक काळ हौशी रंगभूमीवर दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ, समीक्षक, परीक्षक, संघटक म्हणून कार्यरत आहेत. संस्कार भारती, अहमदनगर शाखेचे अध्यक्ष असून विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य सर्वांना परिचित आहे. अनेक स्पर्धांच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातील त्यांचा पुढाकार सर्वश्रुत आहे. अमित बैचे हे लेखक असून त्यांनी आजवर अनेक नाटकांचे लेखन तसेच अनेक चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लिहिलेले आहेत. दूरचित्रवाणी वर त्यांनी लिहिलेल्या अनेक मालिका गाजलेल्या आहेत. त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केलेले आहे. त्यांचीही फेर नियुक्ती करण्यात आली आहे.चैत्राली जावळे या देखील नाट्यक्षेत्रात अभिनेत्री म्हणून कार्यरत असून आर.जे. चैत्राली म्हणून सर्वांना ुपरिचित आहेत. संस्कार भारती, अहमदनगर शाखेच्या त्या उपाध्यक्ष असून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगरच्या कार्यकारिणी सदस्य आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर