शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून विवाहितेला जिवे मारण्याची धमकी; सात जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 11:46 IST

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे वास्तव्यास असलेल्या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आश्वी पोलिसांनी सासरच्या सात जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

  नाशिक येथे मी, माझे पती, सासु, सासरे व ननंद असे राहत आहे. घरात अनेक दिवसापासून लहान मोठ्या कारणातून सतत वाद सुरु होते. त्यामुळे मी माहेरी आले होते. त्यानतंर माझ्या सासरकडची मंडळी घरी आली. त्यांनी मोबाईलमधील जुने फोटो दाखवून आमची सून वागण्यात बरी नसल्याचे माझ्या नातेवाईकाना सांगितले. यावेळी माझी बदनामी करण्याच्या हेतूने अतिशय वाईट गोष्टी सांगण्यात आल्या.

यावेळी माझे पती स्वप्निल सापनर, सासरे प्रकाश सापनर, सासू संगीता सापनर (तिन्ही रा. नाशिक), गोरक्षनाथ सापनर, चुलत सासू पज्ञा सापनर (रा. मुंबई) व चुलत सासरे भागवत सापनर, चागदेव सापनर (रा. नाशिक) यांनी मला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. तर पती स्वप्निल सापनर याने नादंवणार नसल्याची धमकी दिली. यावेळी गावात माझे निवडक फोटो दाखवून बदनामी करण्यात आली आल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीSangamnerसंगमनेर