शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्यांकडून सराफाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 13:09 IST

शेवगाव : शहरातील गजबजलेल्या भारदे गल्ली येथे राहणा-या प्रकाश मधुकर शहाणे या सराफ व्यावसायिकाच्या घरात शिरून त्यांना फायटरने मारहाण ...

शेवगाव : शहरातील गजबजलेल्या भारदे गल्ली येथे राहणा-या प्रकाश मधुकर शहाणे या सराफ व्यावसायिकाच्या घरात शिरून त्यांना फायटरने मारहाण करून चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटे तीन वाजता घडली.शहाणे यांची मेन रोडवर सराफ पेढी असून मंगळवारी रात्री ते दुकान बंद करून घरी गेले होते. दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरात मोठा ऐवज मिळेल, अशा हेतूने अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागील बाजूने घरात प्रवेश केला. यावेळी सावध झालेल्या प्रकाश व त्यांचे भाऊ प्रशांत यांची चोरट्यांशी झटापट झाली. त्यावेळी शहाणे यांनी शेजा-यांना हाक मारली. चोरट्यांनी प्रकाश यांच्या मानेवर फायटरने वार केले. शेजारी आल्याचे पाहताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर