शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मंदिराची दानपेटी फोडली, रक्कम पळवली; श्रीरामपूर तालुक्यातील घटना

By शिवाजी पवार | Updated: July 4, 2023 16:53 IST

यापूर्वीही याच मंदिराचा कळस चोरून नेण्याची घटना घडली होती

शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर): तालुक्यातील टाकळीभान येथे साईबाबा मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. यापूर्वीही याच मंदिराचा कळस चोरून नेण्याची घटना घडली होती. त्या घटनेचा तपास सुरू असताना ही घटना घडली आहे.

सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. वाडगाव रस्त्यावर असलेल्या साईबाबा मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेली. याच मंदिरातील पितळी कळस तीन महिन्यांपूर्वी चोरट्यांनी चोरून नेला होता. दानपेटी फोडण्याची गावातघटना यापूर्वीही गावात घडली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

तालुका पोलिसांनी तातडीने चोरांचा शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथे नियुक्त असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Robberyचोरी