शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Ahmednagar: कामगारांच्या वेतन दरवाढीबाबत आयुक्तांनी मागितला अहवाल 

By अरुण वाघमोडे | Updated: June 23, 2023 16:41 IST

Ahmednagar: नगर येथील रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

- अरुण वाघमोडेअहमदनगर - नगर येथील रेल्वे मालधक्क्यावरील कामगारांच्या मजुरी, वारई दरवाढीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही दरवाढ मिळावी यासाठी कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा देत आहेत. राज्याचे माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून काळे यांनी सदर प्रश्न राज्याचे कामगार आयुक्त सतीश देशमुख यांच्यासमोर मांडला होता. या प्रश्नाची गंभीर दखल घेत आयुक्तांनी कामगारांच्या वेतन दरवाढीबाबचा अहवाल मागितला आहे. 

नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त तथा अहमदनगर माथाडी व असंघटित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांना वेतन दरवाढ अंमलबजावणी बाबतचा अहवाल सादर करण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश कामगार आयुक्तांनी  दिले आहेत. मागील महिन्यात काळे यांच्या नेतृत्वाखालील कामगार नेते विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, किशोर ढवळे, सुनील नरसाळे, विजय कार्ले, जयराम आखाडे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त देशमुख यांची मुंबईतील कामगार भवनात भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर आ.थोरात यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आयुक्तांना सूचना केल्या होत्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर