शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

साईडपट्ट्याअभावी ठाकूर पिंपळगाव येथे मालट्रक उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST

बोधेगाव : शेवगाव-गेवराई मार्गावरील ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास कर्नाटक राज्यातून शेवगावकडे जाणारा मालट्रक ...

बोधेगाव : शेवगाव-गेवराई मार्गावरील ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास कर्नाटक राज्यातून शेवगावकडे जाणारा मालट्रक उलटला. शेवगावमार्गे येणाऱ्या बसने हुलकावणी दिल्याने ट्रक रस्त्याच्या खाली घेताना खचलेल्या साईडपट्ट्यावरून घसरून ही घटना घडली. या घटनेत ट्रकमधील दोघे जखमी झाले.

कर्नाटक येथून शेवगावकडे सरकी-बी घेऊन जाणारा मालट्रक (क्र. आरजे १९ जीए ४५९५) शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास शेवगाव-गेवराई मार्गावरील ठाकूर पिंपळगाव येथे पलटी झाला. शेवगावमार्गे भरधाव वेगाने येणाऱ्या एका बसने हुलकावणी दिली असता, ट्रक रस्त्याच्या खाली घेताना साधारणतः एक ते दीड फुटापर्यंत खोलगट झालेल्या साईडपट्ट्यावरून जोरात आदळून उलटल्याने राजस्थान येथील चालकाने सांगितले. या घटनेत ट्रकचालकाच्या कानाला मार लागला. तर वयोवृद्ध क्लीनर गणपतराम यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. जखमींना बोधेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सदानंद गायकवाड, अरूण गरड व ठाकूर पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी मदत केली.

फोटो ओळी २२ बोधेगाव ॲक्सिडेंट

शेवगाव-गेवराई महामार्गावर ठाकूर पिंपळगाव येथे शेवगावकडे सरकी-बी घेऊन जाणारा उलटलेला मालट्रक.