शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

कोपरगाव : कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळ, शिवसेना शाखा छत्रपती चौक यांच्या वतीने लक्ष्मी आई स्टेडियम ...

कोपरगाव : कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन व मुंबादेवी तरुण मंडळ, शिवसेना शाखा छत्रपती चौक यांच्या वतीने लक्ष्मी आई स्टेडियम बाजार तळ या ठिकाणी सरसेनापती चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल स्पर्धेचे नुकतेच उद्घाटन झाले. असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष स्व. दीपक माळी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली आहे.

या स्पर्धाचे उद्घाटन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अजेय गर्जे होते. नगराध्यक्ष विजय वहाडणे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुंबादेवी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोपरगाव तालुका क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी केले. या कार्यक्रमाला भाजप शहराध्यक्ष दत्तात्रय काले, मनसे प्रमुख संतोष गंगवाल, शिवनारायण परदेशी, भाऊ माळी, बाळासाहेब रुईकर, जालिंदर मुरकुटे उपस्थित होते.