शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 16:25 IST

कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली.

राहुरी : कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहने चोरीस जाण्यामागे नेमका हात कुणाचा आहे? याची चर्चा रंगली आहे.राहुरी महसूल विभागाने १० जुलै २०१७ ते १९ एप्रिल २०१८ यादरम्यान ४ डंम्पर,दोन ट्रॅक्टर, एक ट्रक व ३ टेम्पो महसूल विभागाने पकडले होते. मुळा व प्रवरा नद्यांच्या पात्रात पकडलेली ही वाहने राहुरी तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आली होती. पकडलेली वाहने चोरीस गेल्याचे लक्षात येताच महसूल विभागाचे लिपीक श्रीकृष्ण सावळे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फि र्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरीस गेलेली वाहने, त्यांचे क्रमांक व मालकाचे नाव पुढीलप्रमाणे-ट्रॅक्टर एम.एच.-१७, बी.डी.-५३६ मालक-उत्तम बर्डे (रा.ताहाराबाद). नितीन मकासरे (रा. तांदुळवाडी) ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १७, ए.व्ही. ३६११, संकेत चेमटे (रा. अहमदनगर) डंम्पर क्रमांक एम. एच.१६, बी.सी.१५५०, महेश सोनवणे (रा. चिंचोली) ट्रक एम. एच. ४१, जी. ६९९७. नितीन भांबळ (रा. देहेरे) डंम्पर एम.एच.-२०, बी. टी. १४९. श्रीकांत चांदवे (रा. देहेरे) एम. एच. ए. ई.-९३९७, प्रवीण म्हसे (रा. राहुरी खुर्द) एम. एच.-१४, ए. एस. ७२४६, रोहिदास करंडे (रा. देहेरे) एम. एच.२०, ए.टी.एस. ५७४६, प्रमोद कराळे एम. एच. १६, ए. टी. २५२६, उमेश भालेराव (रा. तांदुळवाडी) एम.एच.०४, सी. यू २४३२.

तहसील कचेरीसमोर वाहने लावण्यात आली होती़ महसूल पथकाने ही वाहने नदीपात्रातून पकडली होती़ दहा वाहन चालकांना आदेश होईपर्यंत वाहने घेऊन जाऊ नये असा समन्स बजावण्यात आला होता़ चोरीस गेलेल्या वाहानांची किंमत ४५ लाख रूपये आहे़-श्रीकृष्ण सावळे, लिपिक, राहुरी तहसील कचेरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी