शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमानाचे मंदिर.. आंब्याचे झाड.. पानमळे.. नसलेले गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 15:09 IST

हलत्या दीपमाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा देवीवरील पारंपरिक श्रद्धेपोटी गावशिवेच्या आत आंब्याचे झाड,

विश्वास रेणूकरराशीन : हलत्या दीपमाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा देवीवरील पारंपरिक श्रद्धेपोटी गावशिवेच्या आत आंब्याचे झाड, पानमळे लावले जात नाहीत. याशिवाय हनुमान मंदिराची उभारणीही केली जात नाही.पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले भौगोलिकदृष्ट्या बारा वाड्या व तेरावे राशीन अशी गावाची ओळख सांगितली जाते. गावाची लोकसंख्या ४५ हजार आहे. गावात देवीच्या हेमाडपंथी मंदिराबरोबरच विष्णू, काशीविश्वेवर महादेव मंदिरासह पुरातन मठ, समाधी मंदिरे आहेत. देवी मंदिरावरील हेमाडपंथी शिखराचा बारा वर्षापूर्वी जीर्णोद्धार झाला. त्यावर पाच फुटी पंचधातूसह सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे. मंदिरातील कल्लोळतीर्थ, नगारखाने वैगरेंचा जीर्णोद्धार लोकसहभागातून केला गेला आहे.देवीच्या अवतार कार्यापासूनच तिच्या कार्यक्षेत्रात हनुमानाचे मंदिर नसल्याने गावात नवीन मंदिर बांधत नाहीत. पूर्वीपासूनच गाव परिसरात आंब्याचे झाड व विड्याच्या पानाचे मळे लागवड केली जात नाही. देवीवरील श्रद्धेपोटी ही पंरपरा आजही पाळली जाते. एकंदरीतच येथील वेगवेगळ्या परंपरा जपवणूकीमुळे गावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.दुमजली घरे न बांधण्याची प्रथा मोडीतराशीन येथे विविध परंपरा जपवणूकीबरोबरच येथे दुमजली घरे न बांधण्याचीही प्रथा होती. परंतु, या प्रथेला काही प्रमाणात छेद देत व्यावसायिक अगर भौगोलिक क्षेत्राच्या कारणामुळे दुमलजी इमारती होऊ लागल्या आहेत. मात्र काही जुन्या पिढीतील ग्रामस्थांचा याला विरोध आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड