शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरच्या तहसीलदारांना रात्री घरात घुसून शिवीगाळ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

By शेखर पानसरे | Updated: September 12, 2023 15:09 IST

सोमवारी रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास घडला प्रकार

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर: संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांना त्यांच्या घरात घुसून शिवीगाळ, दमबाजी करण्यात आली. सोमवारी (दि.११) रात्री १२.४५ वाजता मालपाणी नगर, संगमनेर येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी मंगळवारी (दि.१२) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तहसीलदार मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम थोरात (पूर्ण नाव माहीत नाही, रा. मालदाड रस्ता, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शहरानजीक असलेल्या मालपाणी नगर येथे तहसीलदार मांजरे वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्री १२.४५ वाजता शुभम थोरात याने त्यांच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला. त्यांच्या घराच्या दरवाजाची बेल वाजवून दारावर थापा मारून शिवीगाळ केली. त्यानंतर तहसीलदार मांजरे यांनी दरवाजा उघडला असता ‘तुम्ही माझा कॉल का घेतला नाही’ असे म्हणत त्याने पुन्हा शिवीगाळ तसेच दमदाटी केली. थोरात याने तहसीलदार मांजरे यांना दहा ते बारा कॉल केले होते. मात्र, तहसीलदार मांजरे झोपी गेल्याने ते कॉल उचलू शकले नाहीत. संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Sangamnerसंगमनेर