शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: June 27, 2014 00:20 IST

अहमदनगर: माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले़

अहमदनगर: शिक्षकांना अतिरिक्त ठरविणारा निर्णय स्थगित न करता रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी माध्यमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिक्षकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे धरले़ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले़ हा निर्णय रद्द न केल्यास जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा संघाने दिला आहे़ जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष लगड यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी हे आंदोलन केले़ जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माध्यमिक शाळांतील पटसंख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे़ हा निर्णय माध्यमिक शिक्षकांना मान्य नाही़ जुन्या पध्दतीने शिक्षक संच निश्चित केल्यास शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही़ याविषयी संघटनेने आ़ सुधीर तांबे यांच्याशी चर्चा केली असून, याविषयी शासनाशी बोलणी करण्याचे सर्व अधिकार संघटनेने आ़ तांबे व विक्रम काळे यांना दिले आहेत़ त्यानुसार तांबे यांनी शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांच्याशी चर्चा केली़ याचर्चेला यश आले असून, या निर्णयास दर्डा यांनी स्थगिती दिली आहे़ आरटीईनुसार ५ ते ८ वीच्या वर्गासाठी नवीन पदे निर्माण करावीत़ ही पदे निर्माण झाल्यास सुमारे ३९ हजार बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील़ शिक्षकांनी संघटनेच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहन संघाचे जिल्हाध्यक्ष एम़ एस़ लगड, जिल्हा सचिव आप्पासाहेब शिंदे, राज्यकोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, चांगदेव कडू यांनी केले आहे़ (प्रतिनिधी)