शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तनपुरे साखर कारखाना १५ आॅक्टोबरला सुरू होणार; खासदार विखे यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 11:19 IST

राहुरी : राहुरी तालुक्यातील कामधेनू असलेल्या डॉ. सुजय विखे सहकारी साखर कारखान्याचे सूत्रधार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले. याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात  आले.

राहुरी : राहुरी तालुक्यातील कामधेनू असलेल्या डॉ. सुजय विखे सहकारी साखर कारखान्याचे सूत्रधार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिले. याशिवाय कामगारांची थकीत देण्याचे संदर्भात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात  आले.

आज तनपुरे साखर कारखान्यावर  कामगारांनी डॉक्टर सुजय विखे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या माध्यमातून तनपुरे कारखाना सुरू करण्याबाबत प्रयत्न केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेल्या जिल्हा बँकेचे सहकार्याबद्दल यावेळी  अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तनपुरे कारखान्याच्या विस्तारि कारणासाठी अंदाजे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच मिलचे विस्तारीकरण करून कारखान्याची गाळप क्षमता ३६०० ते ३८०० टनापर्यंत नेण्यासाठी  मिलची दुरुस्ती  करावी लागणार आहे.      यासाठी कामगार युनिवर सर्व वर्गांनी  संमती देऊन तीन कोटी रुपये तसेच इतर कामगारांसाठी दीड  कामगारांचे थकलेले पगार तुरी देण्यासाठी तरतूद करण्याचे आश्वासन खासदार सुजय विखे यांनी यावेळी दिले.  असे साडेचार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी संचालक मंडळ यांनी यावेळी दाखवली. त्यामुळे संचालक मंडळांनी कामगारांच्या बाबतीत झुकते माप ठेवले आहे. तरीसुद्धा मागील वर्षांच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना बंद राहिला.

 

कामगारांचे पगार थकले. मात्र, यावर्षी कारखाना या दृष्टिकोनातून निश्चित बाहेर येईल अशी आशा व्यक्त करत कारखाना  सुस्थितीत आणण्यासाठी सभासदांनी बंद  पडलेल्या  कारखाना परिवर्तन पॅनल ला निवडून देऊन ताब्यात  दिला. मागील वर्षी नवीन बॉयलर काढल्यावर चिमणीचे विस्तारीकरण करून कारखाना सुस्थितीत चालवू करण्यात येईल . कामगारांच्या पगार संदर्भात निश्?चित तरतूद केली जाईल.   यावेळी  चेअरमन उदयसिंह पाटील, व्हाईस चेअरमन शामराव निमसे, यांच्यासह संचालक मंडळ कामगार युनिट चे पदाधिकारी कारखान्याचे प्रभारी एमडी सरोदे  अधिकारी वर्ग आधी कामगार उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने