शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील दहा रेशन दुकानांचे परवाने निलंबित : पॉस मशिनचा वापर न करणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 18:56 IST

तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपुरवठा विभागाची कारवाई

श्रीगोंदा : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात आली. यामध्ये धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर सक्तीचा केला असताना माठ, येळपणे, महादेववाडी, भावडी, अरणगाव, कोसेगव्हाण, हिरडगाव, वांगदरी, श्रीगोंदा व कौठा येथील स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.तालुक्यात सुमारे २०० परवाना धारक स्वस्त धान्य दुकानदार आहेत. सरकारने दुकानातील धान्य व रॉकेलचा काळाबाजार रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्वस्त धान्य दुकानांचा चेहरा बदलण्यात आला, पण काही दुकानदार अजूनही जुन्या पध्दतीने काम करीत आहेत. तहसीलदार महाजन यांनी अनेक दुकानांची झाडाझडती सुरू केली आहे. त्यातून वरील दहा दुकानांमधील सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. यात काही सहकारी संस्था व काही व्यक्तिगत दुकान परवाने आहेत. तहसीलदारांच्या कारवाईने काही सहकारी संस्था गटांच्या दुकानांना चाप बसणार आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा