शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतसिंह एवढी चर्चा दुधाच्या दरवाढीबाबत झाली असली तर बरे झाले असते-राजू शेट्टी,  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 14:18 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, सुशांतसिंह राजपूत एक चांगला कलाकार होता. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होते आहे, तेवढी चर्चा दुधाच्या प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते. सुशांतसिंह प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह सर्वच पक्षांवरही शेट्टी यांनी टीका केली.

सरकारकडे दूध दरवाढीची मागणी अहमदनगर : दूध दरवाढीच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात गायी-बैलांनाही आणण्यात आले आहे. ‘एकच शेट्टी, राजू शेट्टी’ असा नारा कार्यकर्त्यांनी दिल्याने कोठला परिसर गरजला. त्यानंतर मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर गेले. यावेळी शेट्टी यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या.केंद्र सरकार आणि राज्य सरकार दुध दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेत नाही. त्यामुळे यापुढे खासदार-आमदारांना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, सुशांतसिंह राजपूत एक चांगला कलाकार होता. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होते आहे, तेवढी चर्चा दुधाच्या प्रश्नावर झाली असती तर अधिक बरे वाटले असते. सुशांतसिंह प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह सर्वच पक्षांवरही शेट्टी यांनी टीका केली. ते म्हणाले, राज्यात एकीकडे  दूध आंदोलन पेटले आहे. दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष दिले जात आहे. राज्यात हजारो शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. त्याबद्दल चर्चा करायला कोणाला वेळ नाही. कोरोनाग्रस्त आॅक्सिजनविना तडफडून मेले आहेत. तिकडे लक्ष देण्यास वेळ नाही. एका नटाने आत्महत्या केल्यानंतर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा दुधाच्या प्रश्नावर, उसाच्या प्रश्नावर, जगण्याबाबत, लॉकडाऊनमुळे ज्या शेतकºयांची घरे उदधवस्त झाली, त्यांच्याबद्दल चर्चा होत नसल्याची खंत शेट्टी यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRaju Shettyराजू शेट्टी