शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यातील राजापूर गावात शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 15:55 IST

संगमनेर : तालुक्यातील राजापूर गावातील शेतकरी तुकाराम हासे (वय ४४, रा. हासे मळा) यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने ...

संगमनेर : तालुक्यातील राजापूर गावातील शेतकरी तुकाराम हासे (वय ४४, रा. हासे मळा) यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तुकाराम हासे आपल्या कुटूंबासमवेत राजापुर येथील हासे मळा येथे राहता. रात्री वीज आल्यानंतर पिकांना पाणी देण्यासाठी ते शेतात गेले होते. सकाळी सहावाजून गेल्यानंतरही ते घरी न आल्याने त्यांची पत्नी त्यांना पाण्यासाठी शेतात गेल्या. तेव्हा त्यांना घरापासून जवळच असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला तुकाराम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गोरे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर