शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी तालुक्यातील तरूण शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 17:49 IST

गाडकवाडी येथील अशोक शिंदे (२१ वर्ष) या तरूण शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : गाडकवाडी येथील अशोक शिंदे (२१ वर्ष) या तरूण शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र निश्चित समजू शकले नाही.पांडूरंग अशोक शिंदे या तरूणाचा मृतदेह गाडकवाडी भागातील इंद्रभान गागरे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आढळून आला. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. पोलिस प्रशासनाकडून पोलीस नाईक टेमकर यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून घेतला. दुपारपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरा पांडूरंग शिंदे याच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत पांडूरंग शिंदे याच्या पश्चात आई व मोठा भाऊ असा परिवार होता. पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीFarmerशेतकरी