शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगार युनियनच्या कुलूपावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 15:12 IST

वादाच्या भोव-यात सापडलेले राहुरी फॅक्टरी येथील राष्ट्रीय साखर क ामगार युनियन कार्यालय एक वर्षानंतर सोमवारी नवीन कार्यकारिणीने ताब्यात घेतले़ कार्यालयाच्या कुलूप तोडण्यासाठी तब्बल वीस मिनीटे प्रयत्न करावे लागले़ टॉमी व हतोड्याच्या सहाय्याने पाच कामगारांनी प्रयत्न केल्यानंतर कुलूप निखळून पडले़ नव्या युनियनकडे कारखान्याचा ताबा आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कराहुरी : वादाच्या भोव-यात सापडलेले राहुरी फॅक्टरी येथील राष्ट्रीय साखर क ामगार युनियन कार्यालय एक वर्षानंतर सोमवारी नवीन कार्यकारिणीने ताब्यात घेतले़ कार्यालयाच्या कुलूप तोडण्यासाठी तब्बल वीस मिनीटे प्रयत्न करावे लागले़ टॉमी व हतोड्याच्या सहाय्याने पाच कामगारांनी प्रयत्न केल्यानंतर कुलूप निखळून पडले़ नव्या युनियनकडे कारखान्याचा ताबा आला आहे़कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर व भरत पेरणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयासमोर असलेल्या कामगार भवनात आले़ कामगार कार्यालयाचे कुलूप तोडण्यासाठी हतोडा वापरण्यात आला़ त्यात शटरचे एक कुलून तुटले़मात्र दुसरे कुलूप तोडता येईना़ पाच कामगारांनी अथक प्रयत्न केल्यानंतर कुलूप तुटल्याने घामाघूम झालेल्या कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ यावेळी ३० कामगार उपस्थित होते़ कामगारांनी आत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये दोन कपाटे व खुर्च्या आढळून आल्या़ कपाटाला कुलूप असल्याचे आढळून आले़ कामगारांनी साफसफाई के ली़ कामगार युनियनचे माजी अध्यक्ष सुर्यभान गावडे यांच्याकडे कार्यालयाच्या कुलूपाची चावी होती़ वर्षापूर्वी ज्ञानदेव आहेर यांनी कामगार युनियनचे अध्यक्षपद स्वीकारले़ मात्र कार्यालयाची चावी गावडे यांच्याकडे होती़ गावडे यांच्याकडे मागणी करूनही आहेर यांच्या पदारात चावी पडली नाही़ज्ञानदेव आहेर यांनी यासंदर्भात नोटीस देऊन राहुरी पोलीस स्टशनमध्ये तक्रार केली होती़ आज तनपुरे कारखान्याचे रोलर पूजन होते़ कार्यक्रमाचे औचित्य साधून कामगार युनियनचे पदाधिकारी ज्ञानदेव आहेर, भरत पेरणे, बाबासाहेब चव्हाण,जावेद शेख, नामदेव धसाळ, बाळासाहेब ढोकणे,अशोक गाडे, बाळू पवार हे कार्यालयासमोर जमले़ त्यांनी कुलूप तोडून कामगारासमवेत आत प्रवेश केला़