शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर - राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 17:12 IST

नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.

संगमनेर : भ्रष्ट सरकार साखर कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसल्याने शेतक-यांना ऊस दरासाठी रस्त्यावर यावं लागतं आहे. नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने उसाला केवळ २२०० ते २३०० रूपये भाव देतात. नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार पांढ-या कपड्यातील दरोडेखोर आहेत, अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.स्वातंत्र्यसैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीदिनी आयोजित कार्यक्रमासाठी खासदार शेट्टी संगमनेरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकार व सहकारी साखर कारखानदारांवर टीका केली. खासदार शेट्टी म्हणाले, नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना माज चढला आहे. शेतक-यांनी हाती उसाचा बोडखा घेतल्याशिवाय हा माज उतरणार नाही. चळवळीत राज्यात अग्रेसर असणारा नगर जिल्हा मागे पडल्याने येथे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अच्छे दिनाचे गाजर दाखवून सर्वांना फसवले आहे. उस वगळता कोणत्याही शेतमालाला हमी भाव नाही. दुस-या देशातून शेतमाल आयात करायचा, निर्यातीच्या बाबतीतही अडथळे निर्माण करायचे. शत्रू राष्ट्र असलेल्या पाकि स्तानातून कांदा आयात करायचा असे करत सरकार शेतक-यांची जिरावायचा प्रयत्न करते आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली. कर्जमाफीची जबाबदारी सोपविलेल्यांना कर्जाच्या पध्दतीची माहिती नसल्याने शेतक-यांच्या कर्जमाफीचा खेळ खंडोबा झाला. लोकसभेत देशातून ५४३ खासदार निवडुून जातात. मात्र, देशात होत असलेल्या शेतक-यांच्या आत्महेत्यबद्दल कुणीही संसदेत प्रश्न मांडत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRaju Shettyराजू शेट्टी