शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड काढल्यामुळे बेलवंडीत दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:24 IST

बेलवंडी येथे एका मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात मारामारी झाली. मुलींच्या नातेवाईकांनी रोडरोमियोला चोप दिला. त्याचे कपडे फाडून रोडरोमियोची गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला. 

श्रीगोंदा : बेलवंडी येथे एका मुलीची छेड काढण्यावरून दोन गटात मंगळवारी मारामारी झाली. मुलींच्या नातेवाईकांनी रोडरोमियोला चोप दिला. त्याचे कपडे फाडून रोडरोमियोची गावातून धिंड काढण्याचा प्रयत्न केला. याचे पडसाद दुसऱ्या दिवशीही बेलवंडीत उमटले. बुधवारी दुपारी बेलवंडी बसस्थानकाजवळ दोन्ही गटात धुमश्चक्री झाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.शिरुर प्रवासादरम्यान एका तरुणाने एका मुलीची छेड काढली. ही माहिती मुलीने घरच्यांना दिली. त्यावर मुलीच्या भावाने संबंधित तरुणाचा शोध घेत मंगळवारी सायंकाळी बेलवंडी बसस्थानकासमोर त्याला सिनेस्टाईल चोप दिला. त्याचे कपडे फाडून गावात धिंड काढण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नाही.बुधवारी संबंधित तरुणाच्या नातेवाईकांनी बेलवंडी बसस्थानकासमोर मुलीच्या नातेवाईकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही घटात जोरदार हाणामारी झाली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटांना शांत केले. मात्र, सध्या बेलवंडीत तणावग्रस्त परिस्थिती आहे. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणत्याच गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा