शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यवसाय व बेकायदा अतिक्रमणावर कडक कारवाई करणार - राधाकृष्ण विखे पाटील

By सुदाम देशमुख | Updated: April 16, 2023 18:55 IST

नगर शहरात कापड व्यापाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या नंतर जखमी दीपक नलवानी यांची रुग्णालयात जावून विखे यांनी भेट घेतली.

अहमदनगर : नगर शहरात अवैध व्यवसाय आणि बेकायदेशिर अतिक्रमण हे वाढलेले आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून हे अतिक्रमण तसेच अवैध व्यवसाय पूर्ण बंद करण्याच्या कडक सूचना पोलिस आणि महानगर पालिका प्रशासनास दिले असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.    नगर शहरात कापड व्यापाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या नंतर जखमी दीपक नलवानी यांची रुग्णालयात जावून विखे यांनी भेट घेतली. याभेटी नंतर ते पत्रकारांशी बोलताना  म्हणाले की,  गुन्हेगारीचे मूळ कारण  शहरात उशिरा पर्यंत सुरू असलेल्या अवैध व्यवसाय आणि यातूनच वाढलेले अतिक्रमण हे आहे. पोलिस प्रशासन आणि महानगरपालिका यांना हे अतिक्रमण काढण्याच्या कडक सूचना दिल्या असून यावर कारवाई सुरू देखील झाली आहे. 

या घटनेची चौकशी सुरू असून चौकशी अंती जे सत्य समोर येईल त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातील लोकांची एक बैठक घेण्यात येवून या बैठकीत ज्या काही सूचना येतील त्यावरून मार्गदर्शक तत्व तयार करून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगून येत्या आठवड्यात हे सर्व होईल असे यावेळी सांगितले. शहरातून जाणाऱ्या विविध मिरवणुकांनाचे मार्ग देखील लवकरच ठरविण्यात येणार असून कुठल्याही जयंती,उत्सवासाठी  वर्गणी गोळा न करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

या भेटी दरम्यान जखमी दीपक नलवानी यांच्या कुटुंबीयांशी तसेच उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चा केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील