शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पथविक्रेता कागदावरच आत्मनिर्भर; बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 14:38 IST

लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे.

अण्णा नवथर । रोहित टेके । अनिल साठे । 

लोकमत स्टींग

अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना आणली. मात्र अजूनतरी बँकांकडून या योजनेतून लाभ दिला जात नाही. पथविक्रेत्यांसाठी सुरु केलेली ही योजना अजून कागदावरच आहे. या योजनेचे निर्देश नाहीत, अशी काहीही योजना नाही, अशी उत्तरे देऊन पथविक्रेत्यांना थेट कर्जास नकार दिला जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले.

काय आहे योजनाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात पथविक्रेत्यांचे व्यवसाय बंद होते. त्यामुळे पथविके्रत्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी योजनेची घोषणा केली. हा आदेश १७ जून २०२० रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिका आणि बँकांना पाठविण्यात आला. या योजनेतून छोट्या व्यावसायिकांना १० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. 

‘लोकमत’ने कसे केले स्टिंग आॅपरेशन‘लोकमत’ने मंगळवारी (७ जुलै) एका विक्रेत्याला स्वत: बँकेत पाठवून कर्जाची मागणी करायला लावली. यादरम्यान होणा-या संवादाचे रेकॉर्डिंग करण्यास सांगण्यात आले. अहमदनगर शहर, कोपरगाव, शेवगाव येथील बँकांमध्ये जाऊन विक्रेत्यांनी पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर निधी योजनेतून कर्जाची मागणी केली. परंतु हा आदेश आमच्याकडे आला नाही, असे सांगत कर्जास नकार दिला.

या संदर्भात आम्हाला कोणत्याही प्रकारचे सर्क्युलर आलेले नाही. सर्क्युलर आले असते तर गरिबांना मदतच केली असती.-मनोरंजन मोहंती, व्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र, कोपरगाव शाखा.

युनियन बँकेच्या प्रोफेसर चौकातील शाखेत व्यवस्थापक नाहीत. त्यामुळे त्यांना निर्णय घेता येत नाहीत़. परंतु, पंतप्रधान पथविके्रता आत्मनिर्भर योजनेंतर्गत पथविक्रेत्यांना अटी व शर्तींचे पालन करून युनियन बँकेच्या वतीने कर्ज वाटप करण्यात येणार आहे. तशा सूचना सर्व शाखांना देण्यात येतील.-मुशीर खान, जिल्हा समन्वयक, युनियन बँक

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCentral Governmentकेंद्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र