शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

जवळा येथील सराफ दुकानात चोरी : १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 18:45 IST

जवळा येथील वरद लक्ष्मी ज्वेलर्सचे शटरचे सेंटर लॉक तोडून दरोडेखोरांनी दुकानातील १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने व रोख १२ हजार रूपये लांबविले. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा दरोडा पडला.

जामखेड : जवळा येथील वरद लक्ष्मी ज्वेलर्सचे शटरचे सेंटर लॉक तोडून दरोडेखोरांनी दुकानातील १५ किलो चांदी, ५ ग्रॅम सोने व रोख १२ हजार रूपये लांबविले. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास हा दरोडा पडला.जवळा येथील शिवानंद सुभाष कथले यांचे जवळा ग्रामपंचायतीशेजारी मेनरोडवर वरद लक्ष्मी ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकान चालक कथले नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास दुकानाच्या शटरचे सेंटर लॉक कटावणीने तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ किलो चांदी व सोन्याच्या मुरणीचे पाच बॉक्स, एक नथ बॉक्स तसेच गल्ल्यातील रोख १२ हजार रूपये घेऊन दरोडेखोर फरार झाले. यानंतर दरोडेखोरांनी काही अंतरावरील दयानंद कथले यांच्या सोन्याच्या दुकानाकडे मोर्चा वळविला. परंतु तेथे सीसीटीव्ही कॅमेरा दिसताच ते परत माघारी गेले. त्यामुळे दुसरे ज्वेलर्सचे दुकान दरोडेखोरांपासून वाचले. दयानंद कथले यांच्या शेजारच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या दरोडेखोरांचे चित्रण झाले. गुरूवारी पहाटे ७ वाजता शिवानंद कथले यांच्या दुकानासमोरून जाणाºया काही नागरिकांना दुकानाचे शटर अर्धवट अवस्थेत दिसल्याने त्यांनी कथले यांना माहिती दिली. कथले यांनी घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी पोलीस, ठसे तज्ज्ञ व श्वान पथक आल्यानंतर दुकानात पंचनामा करण्यात आला. श्वानपथकाने दुकानापासून ५० मीटर अंतरापर्यंत माग दाखविला. दुपारी बाराच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर