शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीसाठी उत्स्फूर्तपणे मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 15:19 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार संचालकांच्या जागेसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. मतदान उत्स्फूर्तपणे होत होते.

   अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या चार संचालकांच्या जागेसाठी शनिवारी सकाळी मतदान सुरू झाले. दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास सर्वच केंद्रावर ९० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. मतदान उत्स्फूर्तपणे होत होते. विकास सोसायटी मतदार संघासाठी नगर, पारनेर,  कर्जत  येथे मतदान आहे. तर बिगर शेती मतदार संघातून जिल्ह्यातून मतदान होत  आहे. दुपारी २ वाजेपर्यंत संगमनेर केंद्रावर ९६, पाथडीर्त १००टक्के, राहात्यात ८९.९२, कोपरगाव ९४.५०, श्रीगोंदा ८६ टक्के मतदान झाले. 

  पारनेरला बिगरशेतीमधून ७९ पैकी ६१ तर पारनेर विकास सोसायटीमधून १०५ पैकी ७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. कर्जतला विकास सोसायटीमधून ७४ पैकी ७३ जणांनी मतदान केले होते. तर बिगर कृषीसाठी ६४ पैकी ५७ जणांनी मतदान केेले होते. राहुरीत १०२ पैकी ८५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. जामखेडला ४८ पैकी ४१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरbankबँकElectionनिवडणूक 2024Votingमतदान