शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा फाटा येथे योग प्रशिक्षण कार्यशाळेस उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:53 IST

आतंरराष्ट्रीय जागतिक योग दिनाच्या पार्श्वभुमीवर नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती संकुलात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय योग प्रशिक्षण कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

कुकाणा : आतंरराष्ट्रीय जागतिक योग दिनाच्या पार्श्वभुमीवर नेवासा पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने बुधवारी नेवासा फाटा येथील त्रिमुर्ती संकुलात आयोजित केलेल्या तालुकास्तरीय योग प्रशिक्षण कार्यशाळेस शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.प्रारंभी प्रार्थना घेऊन योगासन आणि प्राणायमची माहिती जिल्हा पतजंली योग समितीचे जिल्हा प्रभारी दिगंबर रिंधे यांनी दिली तर सह प्रभारी काकासाहेब फोलाणे, योग प्रशिक्षक पांडुरंग बरे, रविंद्र सरवदे, सुनिल पंडित, शरद तांबे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविली.नेवासा पंचायत समिती शालेय पोषण आहार विभागाच्या प्रमुख हेमलता गलांडे, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी डी.टी. तळपे, शंकर गाले, विषयतज्ञ समीर शेख, केंद्र प्रमुख नवनाथ फाटके, के. बी. जगधने, दौलतराव तुंवर, रंजनी पंडोरे आदि मान्यवर व्यासपिठावर होते. यावेळी योगगुरू दिगंबर रिंधे यांनी मयुरासन, शिरशासन, ताडासन, वज्रासन, सेतुबंदासन या सह सर्व प्राणायम घेवुन याबाबतचे फायदे सांगितले. यावेळी तालुक्यातील केंद्र प्रमुख,माध्यमिक शाळेतील क्रीडाशिक्षक व जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. या योग प्रशिक्षण कार्यशाळेस शिक्षकांकडुन चांगला प्रतिसाद मिळाला. अध्यापक सतीष भोसले यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा