शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारत बंदला संगमनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद

By | Updated: December 9, 2020 04:15 IST

राष्ट्र सेवा दल, समाजवादी जनपरिषद, छात्रभारती विद्यार्थी संघटना, एकता सामाजिक सेवाभावी संघटना, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा आदी संघटनांच्या ...

राष्ट्र सेवा दल, समाजवादी जनपरिषद, छात्रभारती विद्यार्थी संघटना, एकता सामाजिक सेवाभावी संघटना, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा आदी संघटनांच्या वतीने नवीन नगर रस्ता येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर केंद्रीय कृषी व कामगार विधेयकांना विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. निशा शिवूरकर, छात्रभारती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, माजी सचिव रजत अवसक, एकता सामाजिक सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष आसिफ शेख, छात्रभारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा भारती धरत, समाजवादी जनपरिषदेचे संगमनेर शहराध्यक्ष बाबूराव गायकवाड, तालुका सरचिटणिस शांताराम गोसावी, प्रा. शिवाजीराव गायकवाड, अब्दुला हुसन चौधरी, अ‍ॅड. ज्ञानदेव सहाणे, ज्ञानेश्वर राक्षे, अनिल गुंजाळ, तृप्ती जोर्वेकर, दीपाली कदारे, प्रतीक्षा डाफसे, संदीप आखाडे, स्वप्नील मानव, अश्विन गायकवाड आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

-------------

राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने मोर्चा केंद्रीय व कृषी कामगार विधेयकांना विरोध करण्यासाठी संगमनेर शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, जिल्हा संघटक प्रवीण गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष आकाश गोडगे, संगमनेर शहराध्यक्ष राजू यादव, मंजाबापू साळवे, सम्राट पेटकर, संदीप दळवी, राम दरोळे, रवींद्र गिरी आदी सहभागी झाले होते.

___

फोटो नेम : ०८संगमनेर आंदोलन

ओळ : केंद्रीय कृषी व कामगार विधेयकांना विरोध करत संगमनेरात आंदोलन करण्यात आले.