शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भनगडेवाडीचा गणेश झाला जर्मनीचा जावई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 17:30 IST

पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी (ढवळपुरी) सारख्या अत्यंत दुर्गम व दुष्काळी भागातील एक तरूण चक्क जर्मनीचा जावई झाला.

भाळवणी : पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी (ढवळपुरी) सारख्या अत्यंत दुर्गम व दुष्काळी भागातील एक तरूण चक्क जर्मनीचा जावई झाला. भनगडेवाडी येथील गणेश पठारे आणि जर्मनीची कॅथरिना इटस्कॉवीच यांनी मराठमोळ््या पध्दतीने जन्मगाठ बांधली.भनगडेवाडी (ढवळपुरी) येथील शेतकरी तुकाराम रखमा पठारे यांचा मुलगा गणेश हा उच्चशिक्षण घेण्यासाठी जर्मनीला गेला. पीएचडीचे शिक्षण घेत असताना डॉक्टर तरूणी कॅथरिना यांची मैत्री झाली. दोघांनीहीएकमेकांना साथ देत लग्न करण्याचे ठरविले. प्रथम गणेशच्या घरच्यांना ही गोष्ट रुचली नाही. परंतु काही कालावधीनंतर त्यांनी या लग्नास होकार दिला. तर कॅथरिनाची आई लारिया व वडील व्हीक्टर इटस्कॉवीच यांनी या लग्नाला संमती दिली. हिंदू धर्मशास्राप्रमाणे मराठमोळ्या पद्धतीने हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी जर्मनीहून कॅथरिनाचे सुमारे ३० ते ३५ नातेवाईक तीन दिवसांपासून या सोहळ्यासाठी भनगडेवाडी येथे आले होते.भनगडेवाडी येथील नवरदेव गणेश व कॅथरिना यांची गावातील मंदिरापासून मंगल कार्यालयापर्यंत सुमारे एक किमी अंतरावर मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर