शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एकविरा फाऊंडेशनचे सामाजिक उपक्रम कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:18 IST

तालुक्यातील जोर्वे येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात शनिवारी (दि. १३) एकविरा फाऊंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थिनींना १०० सायकलींचे मोफत वितरण करण्यात ...

तालुक्यातील जोर्वे येथील दत्त मंदिराच्या प्रांगणात शनिवारी (दि. १३) एकविरा फाऊंडेशनच्यावतीने गोरगरीब, गरजू विद्यार्थिनींना १०० सायकलींचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख, डॉ. हसमुख जैन व डॉ. जयश्री थोरात-जैन, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, सुनंदा जोर्वेकर, मीरा शेटे, शांता खैरे, वंदना मुरकुटे, सुरेश थोरात, संजय थोरात, माणिक यादव, शिवाजी दिघे, मीनाक्षी थोरात, अभिजीत बेंद्रे आदी उपस्थित होते. डॉ. थोरात या टाटा हॉस्पिटल (मुंबई) येथे कॅन्सरतज्ज्ञ म्हणून सेवेत आहेत. त्यांना मिळणाऱ्या मानधनातून त्यांनी पैशांची बचत करत सायकलींची खरेदी करून त्या वितरण केल्या.

एकविरा फाऊंडेशनच्या माध्यमातून मागील तीन वर्षात शहरी व ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी उपक्रम, आदिवासी महिलांची आरोग्य तपासणी, गणेशोत्सवात विर्सजनावेळी गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन, कोरोना संकटात गरजूंना भरीव मदत असे अनेकविध उपक्रम हाती घेत ते यशस्वी झाले, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले.

प्रा. वृषाली साबळे, डॉ. सुरभी आसोपा, शिल्पा गुंजाळ, ज्योती थोरात, सुरभी मोरे, अहिल्या ओहोळ, शिवानी वाघ, ऐश्‍वर्या वाकचौरे, मिताली भडांगे, शिला पंजाबी, मयुरी थोरात, पुजा थोरात आदी यावेळी उपस्थित होते.