शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Honoured With Cyprus Highest Civilian Award : पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च सन्मान, म्हणाले- 'हा १४० कोटी भारतीयांचा पुरस्कार...'
2
सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले
3
सोनं झालं 'लखपती', Gold-Silver चे दर गगनाला भिडले; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवी किंमत
4
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
5
ज्येष्ठ नागरिकांना दरमहा मिळेल ६०,००० पेक्षा जास्त पेन्शन, 'या' योजनेत करा गुंतवणूक
6
"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...
7
Donald Trump: ...तर अमेरिकी फौजा तुटून पडतील; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा!
8
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
9
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
10
MI6 ला पहिल्यांदाच मिळाली महिला 'चीफ', कोण आहेत गुप्तचर प्रमुख ब्लेझ मेट्रेवेली? जाणून घ्या
11
Women’s World Cup 2025 : ठरलं! या दिवशी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना
12
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
13
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
14
"इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा", काँग्रेसची मागणी
15
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
16
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
17
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
18
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
19
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
20
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट

फळ वाहतुकीच्या वाहनातून दारुची तस्करी; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:14 IST

फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करताना दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. 

अहमदनगर : फळ वाहतुकीच्या वाहनातून दारु तस्करी करताना दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी दुपारी शहरातील सक्कर चौकात ही कारवाई करण्यात आली. रामचंद्र भिमराव लोकरे (वय २७) व दीपक भारत शेळके (वय २५ रा़ दोघे रा़ कंदर, ताक़रमाळा जि़ सोलापूर) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. फळ वाहतूक करणा-या पिकअपमधून दारुची तस्करी होत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सक्कर चौकात दुपारी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली. तेव्हा एम़एच़-१७, बी़वाय़-१६१७ या पिकअपमध्ये विदेशी दारुच्या २३ बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारे दारुतस्करी केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांत नगर शहर व परिसरात रुग्णवाहिका, स्कूल व्हॅन तर आता फळ वाहतूक करणा-या वाहनातून दारुची तस्करी होताना आढळून आले आहे. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.....  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी