शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

हसरा नाचरा श्रावण आला !

By admin | Updated: July 27, 2014 01:08 IST

अहमदनगर : देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे....

अहमदनगर :देव दर्शना निघती ललनाहर्ष मावे ना हृदयातवदनी त्यांच्या वाचून घ्यावेश्रावण महिन्याचे गीतश्रावणमासी हर्ष मानसीहिरवळ दाटे चोहीकडे....असा मनभावन....हासरा...नाचरा.... सुंदर..साजिरा श्रावण रविवार (दि.२७) पासून प्रारंभ होत आहे. व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा चोहीकडे दाटून येतील. फळा-फुलांनी बाजार बहरला आहे. मंदिरात देव दर्शनासाठी गर्दी वाढेल. सोशल मीडियावर हिरवागार श्रावण नाचू लागेल. पावसाअभावी हिरवळीची कमतरता सोशल मीडिया भरून काढेल. सात्वीक संदेशांचे महापूर येतील. पोथ्या-पुराण श्रवणासाठी मंदिरेही सज्ज झाली आहेत. धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मंदिरे जशी सज्ज झाली आहेत़ प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते. सोमवारच्या दिवसाला उपवासात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरांमध्ये तसेच इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही श्रावणानिमित्त दर्शनासाठी गर्दी होते. शिर्डी, सिद्धटेक, नाथ संप्रदायातील मंदिरे, देवीची मंदिरे, विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे आदी ठिकाणी गर्दी होते. (प्रतिनिधी)श्रावण सुरू झाल्यानंतर अनेकजण उपवास करतात. उपवास म्हणजे फक्त खिचडी खाणे किंवा उपाशी राहणे नव्हे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मांसाहार टाळणे, बाहेर न जेवणे, खिचडी खाणे, दिवसभर उपाशी राहणे याबरोबरच देवदेवतांची उपासना केली तरच श्रावण सार्थकी लागेल.-बाळासाहेब कांबळेश्रावण मास महादेवाचा मास म्हणून ओळखला जातो. त्यासाठी रुद्राभिषेक, लघुरुद्र, अभिषेक आदी प्रकारे उपासना केली जाते. पावसामुळे वातावरण खराब झालेले असते. त्यामुळे वातूळ भाज्या तसेच कांदा, लसूण वर्ज्य केला जातो. आरोग्यसंपन्न होण्यासाठीच श्रावण मास आहे. म्हणूनच उपवास आणि उपासना या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. -दयानंद कृष्णाजी रेखी,जिल्ह्यातील शिव मंदिरे..श्रीरामपूर- गोंधवणी मंदिरनेवासे-हंडी निमगावचे त्रिवेणीश्वरअकोले-रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, सिद्धेश्वर व लिंगेश्वरकर्जत-काशीविश्वेश्वर मंदिरपारनेर-सिद्धेश्वर मंदिरशेवगाव-मल्लीकार्जुन मंदिरजामखेड-सौताडा-रामेश्वर, हाळगावचा सिद्धेश्वर, अरणगाव अरण्येश्वरपाथर्डी-वृद्धेश्वर,खोलेश्वरश्रीगोंदे-हेमाडपंथी मंदिरे,ढोरजे येथील काशीविश्वेश्वर मंदिरकोपरगाव-कचेश्वर, शुक्लेश्वरसंगमनेर- निझर्णेश्वरनगर- डोंगरगणचे रामेश्वर मंदिर, नगर शहर- शुक्लेश्वर (भिंगार), काळेश्वर (घुमरे गल्ली), अमृतेश्वर (गंज बाजार)असा आहे श्रावण़़यंदा पाच सोमवारांची पर्वणी़नागपंचमी-१ आॅगस्ट (शुक्रवार)एकादशी-७ आॅगस्ट (गुरुवार)रक्षाबंधन- १० आॅगस्ट (रविवार)संकष्ट चतुर्थी- १३ आॅ़ (बुधवार)कृष्ण जयंती-१७ आॅ़ (रविवार)अजा एकादशी-२१ आॅ़ (गुरुवार)पोळा -२५ आॅ़ (सोमवार)