शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी येणार स्मार्ट ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 05:45 IST

निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी आता अत्याधुनिक आठ हजार मतदान यंत्र मिळणार आहेत.

अहमदनगर : निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी आता अत्याधुनिक आठ हजार मतदान यंत्र मिळणार आहेत. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही यंत्र बंगळुरूहून नगरला दाखल होत आहेत. मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले याचा डाटा या मशिनमध्ये असणार आहे.पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त अशा नव्या एम ३ संरचनेची यंत्र वापरण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला. नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीतही अशीच अत्याधुनिक मशीन वापरण्यात आली आहेत.नव्या मतदान यंत्रांचे वैशिष्ट्यया मशिनला व्हीव्हीपॅट प्रणाली जोडण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाची माहिती असलेली चिठ्ठी मिळेल. मतदाराला ही माहिती काही वेळ तेथील स्क्रीनवरही दिसेल. एकाच कंट्रोल युनिटला २४ बॅलेट मशीन जोडता येणे शक्य आहे. पूर्वीच्या मशीनवर ही क्षमता केवळ ४ मशीनची होती.>निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात अत्याधुनिक एम ३ संरचनेचे मशिन नगरला प्राप्त होत आहेत. ही यंत्र केडगाव व राहुरी विद्यापीठातील गोडाऊनमध्ये ठेवण्यात येतील.- अरूण आनंदकर,उपजिल्हा निवडणूक अधिकारी