शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

Ahmednagar: झोपेच्या गोळ्या दिल्या, गळा आवळला, पत्नीनेच केला पतीचा खून, मग रचला चोरीचा बनाव, पण...

By शिवाजी पवार | Updated: September 22, 2023 12:46 IST

Ahmednagar: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारात चोरांनी व्यावसायिकाला ओढणीने गळफास देऊन खून केल्याच्या घटनेत शनिवारी धक्कादायक खुलासा झाला आहे.

- शिवाजी पवारअहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शिवारात चोरांनी व्यावसायिकाला ओढणीने गळफास देऊन खून केल्याच्या घटनेत शनिवारी धक्कादायक खुलासा झाला. पोलिस तपासात व्यावसायिकाच्या पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. पतीच्या लैंगिक छळाला कंटाळून तिने हे कृत्य केले.

बुधवारी रात्री दरोडेखोरांनी व्यावसायिक नईम रशीद पठाण याच्या घरी सात लाख रुपयांची रोकड लुटून त्याचा गळा आवरून खून केला होता. याप्रकरणी त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी तपास हाती घेताच हा बनाव असल्याचे उघड झाले.

मयताची पत्नी बुशरा पठाण हिने पती नईम याला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर घरातील ओढणीच्या मदतीने त्याला गळफास दिला. चोरांनी पतीचा खून केल्याचा व चोरीचा बनाव केला. पोलि तपासामध्ये नईम याने बँकेतून कोणतेही पैसे काढलेले नव्हते व घरात चोरीच्या वेळी पैसे नव्हते हे समोर आले..घरात नईम याचे पैशाचे पाकीट आढळून आले. जोराचा पाऊस झालेला असताना घरात माती अथवा चिखल नव्हता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसी खाक्या दाखवताच बुशरा हिने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेत बुशरा हिला आणखी कोणी मदत केली असल्याबाबत पोलिस तपास करत आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे व पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पत्रकार परिषदेत घटनेबद्दल माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर