शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कोपरगावात रविवारी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 15:30 IST

कोपरगावात रविवारी (दि.१ नोव्हेंबर) रॅपिड अ‍ॅण्टिजेन किटद्वारे ११व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ व्यक्ती बाधित आढळला आहे. तर १० व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

कोपरगाव : कोपरगावात रविवारी (दि.१ नोव्हेंबर) रॅपिड अ‍ॅण्टिजेन किटद्वारे ११व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ व्यक्ती बाधित आढळला आहे. तर १० व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. खासगी लॅब २, नगर येथील अहवालात ३ अशा एकूण ६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. ४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. १ नोव्हेंबर अखेर २१६३ कोरोनाची लागण झाली. त्यात ३७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सद्या ३४ बाधीत व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहे. उर्वरित २०९२ बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १२ हजार ४०० व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ९४४ व्यक्तीची नगर येथे स्त्राव पाठवून तर १० हजार ४५६ व्यक्तींची रॅपिड अ‍ॅण्टिजेन किटद्वारे तपासणी केली आहे.