शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात खुनी, दरोडेखोरांची टोळी जेरबंद : सहा जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:05 IST

श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशीरा बेलवंडी फाटा (ता़ श्रीगोंदा) येथे दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने झडप टाकून ही टोळी जेरबंद केली़

अहमदनगर : श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे विविध गंभीर गुन्हे दाखल असलेली सराईत गुन्हेगारांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली़ बुधवारी (दि़ १६) रात्री उशीरा बेलवंडी फाटा (ता़ श्रीगोंदा) येथे दरोड्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने झडप टाकून ही टोळी जेरबंद केली़स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खबऱ्यामार्फत ही टोळी बेलवंडी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार पवार यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, कैलास देशमाने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर गुठ्ठे व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाºयांनी बुधवारी रात्री बेलवंडी फाटा (ता़ श्रीगोंदा) येथे सापळा रचला़ नगर-दौंड रस्त्यावरुन ही टोळी दरोड्याच्या तयारीने बेलवंडी फाटा येथे आली असता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांच्यावर छापा टाकला़ त्यावेळी त्यांनी तेथून पळ काढला़ त्यांचा पाठलाग करुन पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुरे, कोयता, लाकडी दांडके, दोरी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ विविध गुन्ह्यांमध्ये हे आरोपी पोलिसांना हवे होते़ त्यांच्यावर चोरी, घरफोडी, खून, दरोडा, बलात्कार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत़हे आहेत सराईत गुन्हेगारदत्ता उर्फ दत्तात्रय अरुण भोसले (वय २७, रा़ पिंपळगाव पिसा, ता़ श्रीगोंदा), कुक्या उर्फ सुलदास उबºया काळे (वय २५), सगड्या उंबºया काळे (वय ३८) अक्षय उबºया काळे (वय २१), कोक्या उर्फ कुलदास उबºया काळे (वय २३), मिथून उबºया काळे (वय १९, सर्वजण रा़ सुरेगाव, ता़ श्रीगोंदा) या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून श्रीगोंदा, बेलवंडी, सुपा, पारनेर तसेच पुणे जिल्ह्यातील चोºया, दरोडे आणि इतर गुन्ह्यांची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे़

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिसShrigondaश्रीगोंदा