शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

श्रीरामपूरमधील सहा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:09 IST

पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मागील वर्षी केलेल्या आंदोलनात गुन्हा दाखल असलेल्या सहा शेतक-यांना शहर पोलिसांनी अटक केली.

श्रीरामपूर : पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मागील वर्षी केलेल्या आंदोलनात गुन्हा दाखल असलेल्या सहा शेतक-यांना शहर पोलिसांनी अटक केली. वेळोवेळी नोटीस बजावूनही हजर होत नसलेल्या या शेतक-यांना बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. संध्याकाळी सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.आरोपींमध्ये संजय उत्तम गवारे (रा.वडाळा महादेव), शंकर वसंत मुठे, भास्कर पाराजी शिंदे, चांगदेव पंढरीनाथ मुठे व रघुनाथ पाटीलबा मुठे व भिकचंद कमलाकर मुठे (रा. सर्व मुठेवाडगाव) यांचा समावेश आहे. एक वर्षापासून हे सर्वजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एप्रिल २०१७ मध्ये हे आंदोलन करण्यात आले होते. याच गुन्ह्यात सोमवारी (दि.१४) युवराज जगताप व अनिल औताडे या शेतक-यांनादेखील अटक करण्यात आली होती. शहर पोलीस ठाण्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर