शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात एकावन्न जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:32 IST

अत्यंत मंगलमय वातावरणात व हजारो व-हाडींच्या साक्षीने एकावन्न जोडपी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर सायंकाळी विवाह बंधनात अडकली.

शिर्डी : अत्यंत मंगलमय वातावरणात व हजारो व-हाडींच्या साक्षीने एकावन्न जोडपी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर सायंकाळी विवाह बंधनात अडकली.साईसिध्दी चँरीटेबल ट्रस्ट, धर्मदाय आयुक्त, नगर, संत जनार्धन स्वामी ट्रस्ट कोपरगाव व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या रूपयात सर्वधर्मिय सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या पुढाकारातून आयोजित सोहळ्याचे हे सतरावे वर्ष होते. आजवर या माध्यमातून सात राज्यातील, २२६ जिल्ह्यातील ४५० तालुक्यातील १३५० हिंदु, २९ मुस्लीम, ३६ बौध्द, १५० आंतरजातीय असे १५७० जोडपी बाहोल्यावर चढली आहेत.गौरवशाली परंपरा असलेल्या या विवाह सोहळ्याची राज्य सरकारने दखल घेतली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. धर्मादाय आयुक्त विभाग या चळवळसाठी सहकार्य करेल व चळवळ व्यापक करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डिगे यांनी यावेळी सांगितले़. सोहळ्यासाठी साईसिध्दी रिक्षा संघटना, वाहतुक संघटना आदींनी परिश्रम घेतले. सोहळ्याचे स्वागत हरीश्चंद्र कोते यांनी सुत्रसंचालन फकिरा लोढा व आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी